Type Here to Get Search Results !

About Us


वणी समाचार २४ हे वणी आणि आसपासचे प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील घडामोडीचे 'ऑनलाईन' मराठी न्यूज पोर्टल आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विशेणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. 


महाराष्ट्र, देश, क्रीडा, मनोरंजन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा तसेच स्थानिक घडामोडींचा वेध घेता - घेता राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय पातळीवरील घडामोडींच्या जागतिक पातळीवरील परिणामांची न्यूज दाखवण्यास तत्पर .


🖋️ वणी, यवतमाळ आणि संपूर्ण महाराष्ट्रातील अग्रगण्य मराठी न्यूज पोर्टल.



मुख्य संपादक:-








गणेश रांगनकर  ।  मो. 96373 05262  । 

ई-मेल - wanisamachar22@gmail.com

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.